Performs short scripted emotional scenes for AI training, interpreting each character and moment from a brief. Suits professional Marathi voice actors, narrators or dubbing artists who can work independently with minimal direction.
Sobre la vacante
Babel Audio बद्दल थोडे
Babel Audio आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांशी भागीदारी करते आणि उच्च-दर्जाचा व्हॉइस डेटा गोळा करते जो अग्रगण्य AI मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जातो. आम्ही ऑथेंटिक मानवी संभाषणे संकलित करण्यासाठी, जगभरातील हजारो सहभागींसोबत काम करतो, जेणेकरून AI नैसर्गिक मानवी संवादाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्यांच्याशी अधिक नैसर्गिकपणे संवादही साधू शकतो.
Babel Audio एका सोलो परफॉर्मन्स प्रकल्पासाठी प्रोफेशलन मराठी-भाषिक (पुणे/मुंबई सारखे प्रमाण मराठी बोलणा-या) व्हॉइस ॲक्टर्सच्या शोधात आहे. तुमची सादरीकरणे AI सिस्टीम्सना मानवी भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून आणि व्यक्त करण्यास प्रशिक्षित करण्यासाठी वापरली जातील. या प्रकल्पामध्ये, भावार्थ समजून घेऊन, त्यात सांगितलेल्या पात्रानुसार आवाजातून प्रसंग सादर करण्याचे काम आहे, ज्यासाठी खऱ्या कौशल्याची आवश्यकता असते आणि आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया त्यानुसार रचलेली आहे.
- $60-$150 USD / रेकॉर्ड केलेला तास, तुमच्या देशानुसार
- कामगिरीवर आधारित अतिरिक्त प्रोत्साहन उपलब्ध असू शकते
- आवाजाची गुणवत्ता: स्पष्ट आणि सुसंगत आवाजाची गुणवत्ता
- बाह्य मायक्रोफोन: USB ला प्राधान्य (XLR चालेल; बिल्ट-इन, वायरलेस आणि ब्लूटूथ मायक्रोफोन स्वीकारले जाणार नाहीत)
- रेकॉर्डिंग सेटअप: संगणक आवश्यक (मोबाइल फोन किंवा टॅबलेट चालणार नाही)
- वातावरण: शांत जागा, पार्श्वभूमीचा आवाज नसावा; ध्वनी नियंत्रण असलेली किंवा साउंडप्रूफ जागा (प्रतिध्वनी जाणवू नये)
- इंटरनेट कनेक्शन: उच्च दर्जाच्या रेकॉर्डिंगसाठी स्थिर कनेक्शन
- पॉप फिल्टर: पॉप फिल्टर किंवा फोम विंडस्क्रीन: याची आवर्जून शिफारस केली जात आहे.
*हा दर या विशिष्ट प्रकल्पासाठी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ वेळेसाठी लागू आहे. अर्जांचा Babel Audio च्या इतर प्रकल्पांसाठीही विचार केला जाऊ शकतो, ज्याचे दर वेगवेगळे असू शकतात. संपूर्ण तपशीलासाठी कृपया आमच्या [वापर अटी](https://dashboard.babel.audio/terms-of-use) आणि [गोपनीयता धोरणाचे](https://dashboard.babel.audio/privacy-policy) पुनरावलोकन करा.*
Fuente oficial: babel.audio. Los detalles pueden cambiar; la página de la plataforma tiene la última palabra.¿Hay algún error en esta oferta? Avísanos.
Más trabajos de voz y audioMás trabajos de idiomas y traducción Todas las vacantes de Babel Audio Cuánto ganan quienes colaboran en voz y audio